भाऊसाहेब फंडकर फळबाग योजना PDF- MahaDBT पोर्टल शेतकरी योजना 2023
फळबाग लागवडीसाठी लाभार्थी पात्रता निकष – फळबागा लागवड योजनेचा शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळू शकतो. संस्थात्मक लाभार्थी लाभ घेऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या मालकीची ७/१२ शेतजमीन स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे. संयुक्त खाते असल्यास, फळबाग लागवडीसाठी सर्व खातेदारांचे संमतीपत्र आवश्यक असेल. लाभार्थीची शेतजमीन कुल कायद्यांतर्गत समाविष्ट असल्यास, 7/12 च्या उतार्यावर कुल कायद्याचे नाव नमूद असल्यास, ही योजना … Read more