पीक विमा योजनेचे फायदे-
आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे पीक नुकसान भरपाईचे अनेक फायदे आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रोत्साहनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल आणिनैसर्गिक आपत्तीमुळे किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीमुळे ते जीवनाबाबत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ शकणार नाहीत. आणि आत्महत्येचे प्रमाणही कमी होईल.