तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्की पहा!! महत्वाचे नवीन शासन निर्णय GR

नमस्कार मित्रांनो, आज या लेखात आपण 24 जानेवारी 2023 च्या गळीत हंगाम 2021-2022 मध्ये उत्पादित झालेल्या अतिरिक्त ऊसाच्या गाळपासाठी ऊस वाहतूक आणि ऊस तपासणी अनुदानास मान्यता देण्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत.

ऊस तपासणी अनुदान आणि ऊस वाहतूक अनुदान म्हणून किती निधी वितरित केला आहे? ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

ट्रॅक्टर अनुदान आले!! कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र 2023 GR

ऊस गाळप अनुदान व ऊस वाहतूक अनुदान मंजूर

Leave a Comment