ट्रॅक्टर अनुदान आले!! कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र 2023 GR

कृषी यंत्रिकरण योजना महाराष्ट्र 2023: नमस्कार मित्रांनो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी मंजूर झालेल्या 20 जानेवारी 2023 च्या शासन निर्णय GR ची माहिती पाहणार आहोत.

राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 – ऑनलाईन अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

शासन निर्णय

2022-23 या वर्षासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे कृषी आयुक्तांना दरमहा 56 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी 2022-23 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून खर्च केला जाईल. कोणत्या वस्तूंसाठी किती निधी वितरित करायचा आहे ते खालील व्हिडिओमध्ये दाखवले आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र 2023 GR

Leave a Comment